🌐 US-Proxy
class="wp-singular page-template page-template-page-cli page page-id-407 wp-embed-responsive wp-theme-wporg-parent-2021 wp-child-theme-wporg-main-2022">

WordPress समुदायाद्वारे देखरेख केले जाते

WP-CLI २०११ पासून सातत्याने प्रकाशित होत आले आहे आणि WordPress परिसंस्थेतील स्वयंसेवकांकडून त्याची देखभाल केली जाते. प्रत्येक आवृत्तीचे प्रकाशन हे सार्वजनिक प्रशासनांतर्गत केले जाते आणि त्यातील योगदान अनेक स्वरूपांचे असते — समस्यांचे वर्गीकरण (Triage), दस्तऐवजीकरण, भाषांतर, कमांड्सची रचना आणि चाचण्या.